कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Wednesday, 30 April 2014

तालुक्‍यातील सेवाजेष्‍ठता यादी 2014

NEW  तालुकापातळी सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्‍ठता यादी सन 2014 महत्‍वाची सुचना;


सर्व शिक्षकांनी सेवाजेष्‍ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.