कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

प्रतिक्रिया

Dear sanjay congrats.  Its wonderful experience to view such website.  I really like this.  Tremendous  effect you have taken .
         We wish best luck for your future.

Regards,
nilesh Kanade | nilesh_kanade10@rediffmail.com

सर्व प्रथम आपण सुरु केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन …….
एका मराठी शाळेतील प्राथमिक शिक्षकाने कोणतीही संगणक क्षेत्रातील पदवी न घेता उंबरे केंद्राचा ब्लॉग सुरु केला हि गोष्ट सिद्ध करते कि जिल्हा  परिषद शाळेत असलेली गुण गुणवत्ता ……आपल्या   या कार्यामुळे सर्व  शिक्षकाला सहज कोठेही न भटकता सर्व माहिती, जीआर उपलब्ध होतील.तसेच आपल्या या कार्यामुळे दुसऱ्यांना नवीन करण्याची प्रेरणा  मिळेल य़ाच उपक्रमा अतर्गत तालुका स्तरावर सुद्धा काम चालू आहे. पुढिल कामासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा........ दत्ता कोलटके(प्राथमिक शिक्षक)

Regards,
datta kisanrao koltake | 
datta.koltake@gmail.com

Sanju ,farach chan bog banavala aahe.

Regards,
Ashok Telore | 
ashoktelore123@gmail.com


तेलोरे सर मनापासून अभिनंदन !
website छान design केली आहे.एक सव्वा तास site वर फेरफटका मारला.खूपच उपयुक्त आहे.
 शासन निर्णय /परिपत्रके यांची विषनिहाय वर्गवारी केल्यास जास्त userfriendly होईल . great.keep it up.

Regards,
arun dhamane | 
arun.dhamane@gmail.com