कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Saturday, 26 January 2013

केंद्रातील शाळांची नावे

केंद्रातील शाळांची नावे
  1.  उंबरे  
  2. सजनवाडी 
  3. माळवाडी  
  4. शिरसाठवस्ती 
  5. करपरावाडी 
  6. ब्राम्हणी 
  7. बानकरवाडी
  8.  वनेवस्ती 
  9. मानमोड़ी 
  10. तरुळीवस्ती 
  11. बहिरोबा क्लास 
  12. मोकाटे -गायकवाड वस्ती 
  13. चेडगाव 
  14. गोपाळवाडी 
  15. एकलव्यनगर 
  16. मोकळओहळ 
  17. पिंप्री -वळण 
  18. हनुमानवाडी 
  19. आदर्श विद्यालय ब्राम्हणी   
  20. चेडगाव  माध्यमिक विद्यालय   
  21. बानकर इंग्लिश मेडीअम ब्राम्हणी   

शिक्षणोत्सव- सन 2012

शिक्षणोत्सव- सन 2012
31-03-2012 रोजी उंबरे  येथे संपन्न झाला .त्यामध्ये वरील 3 शाळा सहभागी झाल्या होत्या .

स्वागत


सर्व शिक्षकाचे ब्लॉग मध्ये स्वागत