कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Saturday, 26 January 2013

शिक्षणोत्सव- सन 2012

शिक्षणोत्सव- सन 2012
31-03-2012 रोजी उंबरे  येथे संपन्न झाला .त्यामध्ये वरील 3 शाळा सहभागी झाल्या होत्या .