कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Monday 30 June 2014

एक सुंदर प्रतिक्रिया

महाराष्‍ट्र राज्‍याचे मा‍जी शिक्ष्‍ाण संचालक डॉ.वसंत काळपांडे साहेब यांची प्रतिक्रिया -
अतिशय सुंदर वेबसाईट.शिक्षकांना उपयोगी पडणारी प्रशासकीय आणि शैक्षणिक माहिती सुलभतेने शोधता येईल अशा रीतीने आकर्षक पद्धतीने दिली आहे. मन:पूर्वक अभिनंदन!
Regards,डॉ. वसंत काळपांडेvasant.kalpande@gmail.com

अहमदनगर जिल्‍हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री. अरुण धामणे साहेब यांची प्रतिक्रिया -

तेलोरे सर मनापासून अभिनंदन !
website छान design केली आहे.एक सव्वा तास site वर फेरफटका मारला.खूपच उपयुक्त आहे.
शासन निर्णय /परिपत्रके यांची विषनिहाय वर्गवारी केल्यास जास्त userfriendly होईल . great.keep it up.

Regards,
arun dhamane | arun.dhamane@gmail.com


शिक्षणतज्ञ श्री.हेरंब कुलकर्णी साहेब यांची प्रतिक्रिया

khup chan aahe...design and material you collected is very nice ...Its model for all clusters
.just one suggestion is that add list of useful books and link of useful websites for teachers ..info of innovative schools and how to make teaching aids
Regards,

Heramb kulkarni | herambrk@rediffmail.com