कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Friday, 9 May 2014

राजुर प्रकल्‍प शिष्‍यवृत्‍ती सन 2012-2013

                                                                  केंद्र-उंबरे
केंद्र-सडे

दोन्‍ही केंद्रांची शिष्‍यवृत्‍ती सादिल खात्‍यावर जमा केलेली आहे . शाळेच्‍या स्‍थळप्रतीवरुन पात्र लाभार्थ्‍याची रक्‍कम पाहून त्‍वरीत जमा करावी.