कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Monday, 14 April 2014

अकबर बिरबल

एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला .
पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता . बादशाहाने पोपटा कडून
पुराणातील काही महत्वाचा भाग ,उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य
पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक
केली होती. पोपट सोनेरी पिंजर्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून
बादशाहाला खूप आनंद होई .त्याच्या तोडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही
वेगळीच मजा वाटे .पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता .पोपटला काही दुखले खुपलेले
किवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे .लगेच तो सेवकाला दम भरीत असे .
एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहा ला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू
लागला . बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो .म्हणाला . " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे . पोपटाला काही होता काम . नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ... ?समजल ! ".
सेवक घाबरला .तो पोपटाची चांगली घेवू लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे.सेवक मात्र घाबरून जाई . असेच दिवस जात ,होते एक दिवस पोपट आजारी पडला , आणि त्याच्या घशातून आवाज निघेना .त्याने आपले पंख शरीर भोवती लाप्तून . घेतले त्याची चोच वाकडी झाली . सेवक त्याला औषधे देत होता . तरीप पोपट बारा होत .नव्हता बद्शाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही .बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला .त्याने आपले पंख ताणून पसरले . कच उघडली गेली .पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले .परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते .सेवक घाबरला त्याने त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हगिगत सांगितली .बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत:पोपटाची परिस्थिती पहिली .
सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे . मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहा कडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे.पहावा तेह्वा परमेश्वराचे ध्यान करत असतो . अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण फ तरी एकदा बादशहा बिरबला समोर पोपत्च्या पिंजर्य जवळ आला पाहतो तर काय पोपट मारून पडलेला ती बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल ती तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून दह्याला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल बादशहा च्या लक्षात बिरबलाची युक्ती
लक्षात आली पोपट मेल असर सांगायला आलास तर तुझ डोक उडवीन अस सेव्काजवळ बोलल्याच त्यला आठवलं बिरबलान युक्ती न सेवकाच प्राण वाचवला होता .बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला .